डॉ.अनुष्का गोजरे यांचा सत्कार

अहमदपूर प्रतिनिधी --राम रत्नपारखी डॉ अनुष्का भालचंद्र गांजर हिला MBBS ही मानाची पदवी प्राप्त केली याबद्दल सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ रत्नपारखे व प्रा. सांगुळे अंगद यांनी तिचा सत्कार केला व तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. डॉ. अनुष्काने तिच्या या यशाचे श्रेय बालपणचे गुरुजनवर्ग, कुटुंबातील जेष्ठ सदस्य, आई वडिल यांना दिले.या सत्कार सोह‌ळ्यास देशस्थ सोनार समाज सेवाभावी संस्था शाखा मुखेडचे उपाध्यक्ष गंगाधरराव रत्नपारखे तसेच सहकोषाध्यक्ष राजूभाऊ पंडीत उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form