*गूढ विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल मॅजिक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद*
संभाजीनगर प्रतिनिधी --
डॉ. कु.गौरी गजेंद्र वाढोनकर छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथील सुवर्णकार समाजातील सर्वात छोटी मुलगी कु.गौरी यास अमेरिका येथील बिलाल लॉंगस्ट बिट्स ऑफ राउंड फाऊंडेशन तर्फे यांना गूढ विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल *HONORAY DOCTAROTC AWARD* डॉ. डिग्री प्रदान करण्यात येत आहे.
आम्ही त्यांच्या यशासाठी आणि कामगिरीसाठी एकविचार एकमंच प्रतिष्ठान तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा देत आहोत.त्याची नोंद मॅजिक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.गौरीचे वडील श्री गजेंद्र वाढोनकर यांना अनेक पुरस्कारने सन्मानीत करण्यात आले आहे.त्यांनी तांदळाच्या दाण्यांवर साई चरित्र व अनेक ग्रथ लिहले.त्यांना समाजातील शासनमान्य दैवज्ञ सुवर्णकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित एकविचार एकमंच प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर तर्फे 2024 मध्ये समाज भूषण देऊन सन्मानित करण्यात आले होते.त्यांनी 2025 ला जगातील सर्वात लहान गणेशाची मूर्ती तांदळाच्या दाण्यांवर काढली होती.त्यांची नोंद जागतिक रेकॉर्ड झाला होता.अशी माहिती एकविचार एकमंच प्रतिष्ठानच्या अध्यक्ष श्री मनोज पळसकर यांनी सांगितले व कु.गौरी व श्री गजेंद्र वाढोनकर ह्या पिता - पुत्रीचे अभिनंदन प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले.यावेळी समस्त सोनार समाज यांच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले.
श्री मनोज जगन्नाथ पळसकर
अध्यक्ष :- दैवज्ञ सुवर्णकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था एकविचार एकमंच प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर
श्री गजेंद्र सूर्यकांत वाढोनकर
अध्यक्ष :- साई भक्ती प्रवाह प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर




