*(युतीसाठी आम्ही तयार भालकेन सोबत बोलणं सुरू आहे)* - आमदार अभिजीत पाटील.
पंढरपूर प्रतिनिधी
माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन
आमदार अभिजीत आबा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व राष्ट्रवादी
काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट तसेच पंचायत
समिती अधिकृत उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. आमदार अभिजीत पाटील - राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षातून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार *जिल्हा परिषद गट:* १)
*करकंब-* बाळासाहेब मारूती देशमुख - श्रद्धा अमोल शेळके २) *भोसे-* शन्मुखी भारत
कोरके -सारिका संजय कोरके ३) *रोपळे-* गितांजली हनमंत साळुंखे - सावली अतुल गायकवाड
४) *वाखरी-* मयुरी संतोष बागल - शिला सूर्यकांत बागल ५) *भाळवणी-* सुप्रिया सुनिल
गायकवाड - अनिता प्रदीप लोखंडे ६) *लक्ष्मी टाकळी-* शत्रुघ्न दगडू रणदिवे - मल्हारी
श्रीधर फाळके *पंचायत समिती गण* *उंबरे-* शहाजी माणिक मुळे - कल्याणी शहाजी मुळे
*करकंब-* श्रद्धा अमोल शेळके - धनंजय मोहन गुळमे *भोसे-* भाग्यश्री आण्णा भुसनर -
समता काकासाहेब पवार *गुरसाळे-* महादेव आण्णा पाटील - अतुल सत्यवान गायकवाड
*रोपळे-* जाईताई दिलीप कोरके - विजया विलास भोसले *सुस्ते-* सावली अतुल गायकवाड -
गितांजली हनमंत साळुंखे *पुळूज-* वर्षाराणी भिवा शेंडगे *गोपाळपूर-* तारामती शरद
मोरे - अमृता अमोल पाटील *वाखरी-* आण्णा बलभीम भुसनर - शिवाजी तात्या मदने *पटवर्धन
कुरोली-* प्रमिला सोमनाथ झांबरे - दिपाली सागर नाईकनवरे *भाळवणी-* वृशाली विलास
गोफणे - अभिमान जालिंदर गोफणे *पळशी-* अक्काताई बबन लोखंडे - अर्चना आबासाहेब
रणदिवे *लक्ष्मी टाकळी-* संदीप औदुंबर मांडवे - अभिजीत हाके *खर्डी-* शत्रुघ्न दगडू
रणदिवे - अमोल मच्छिंद्र पाटील *सरकोली-* शुभांगी प्रविण भोसले - वर्षा दिपक भोसले
यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
