सराफ सुवर्णंकार संरक्षण समिती महा.राज्य कारवाईत यश

मोहोळ प्रतिनिधी(बालाजी दिक्षित) आज मोहोळ येथील सराफ बांधवास कर्नाटक पोलीस, सकाळी पासून बेकायदेशीर ताब्यात घेऊन, दिवसभर फिरवत, बेकायदेशीर सोने रिकव्हरी साठी दबाव निर्माण केला, समितीचे प्रदेश अध्यक्ष,, आणि सर्व समितीचे सोलापूर जिल्हा पधादिकारी यांनी, पोलीस अधीक्षक यांना पाठपुरावा करून सुद्धा, बेकायदेशीर अटक करून घेऊन गेले होते समितीचे सर्व पधादिकारी कर्नाटक मध्ये जाऊन, झळकी या गावात पोलीस अधिकाऱ्यांना भेटून, कायदेशीर कारवाई करण्यात यावी असा तपासाला सहकार्य करण्याची लेखी देऊन, अध्यक्ष यांनी कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडले, नोटीस घेऊन आपला सराफ, सुखरूप घरी परत आणला.. एक मिली पण बेकायदेशीर रिकव्हरी दिली नाही, अटक केलेला सराफ सोडवण्यात समिती ला यश.. यावेळी, पश्चिम महा संपर्क प्रमुख सचिनजी बानकर, जिल्हा अध्यक्ष गणेशजी मैड, उपाअध्यक्ष दिलीपजी सिद्धवाडकर, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सीमाताई काळगे, जिल्हा सरचिटणीस विशालजी दहिवाल, माळशिरस तालुका प्रमुख बालाजीशेठ दीक्षित, मोहोळ तालुका प्रमुख द्तात्रय मोहरे, निखिल दीक्षित, क्षीरसागर जी कदम साहेब,इदापूर तालुका उपाध्यक्ष पवनजी ढाळे, अकलूज शहर प्रमुख ओंकार जी ढाहाळे,सूरजशेठ सोलनकर संदीपजी दीक्षित संतोषजी महामुनी इ सन्मानीय पधादिकारी उपस्थित होते.. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय नरहरी, ⚖️कायदेमे रहोगे तो फायदे मे राहोगे ⚖️

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form