*अग्रणी प्रवर्तकांच्या मार्गदर्शना खाली कर्तृत्वानांचा सन्मान आणि प्रबोधनाचा ऐतिहासिक सोहळा*.
सोलापूर प्रतिनिधी
सोनार समाज संस्था सोलापूर चे अग्रणी प्रवर्तक सर्वश्री मोहनराव मंद्रूपकर, संजयजी मैंदर्गीकर आणि संतोषशेठ कळमणकर यांच्या मार्गदर्शना खाली कर्तृत्वान व्यक्तींचा गौरव आणि आधुनिक काळात व्यवसायात प्रगती साधण्याविषयी मार्गदर्शन करणे हा या सोहोळ्याचा मुख्य उद्देश आहे.
*सोहोळ्याची मुख्य आकर्षणे*
*कर्तृत्वाचा सन्मान*-- विविध क्षेत्रातील गुणवंताचा भव्य गौरव.
*भक्ती शक्तीचा संगम* --- संत नरहरी महाराज मंदिर समिती पंढरपूर नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार.
*प्रबोधन शिबीर*
कारागीर आणि युवकांसाठी व्यावसायिक विषयावर तज्ञाचे मार्गदर्शन.
*दि. 28 डिसेंबर 2025 रविवार*
*वेळ : सकाळी 10 वाजता*
*स्थळ : निर्मिती लॉन्स,, विजापूर रोड , सोलापूर*
*सोनार समाज संस्था सोलापूर तर्फे नम्र विनंती*.
*हा मेसेज कृपया जास्तीतजास्त समाज बांधवापर्यंत पोहोचवा*