नांदेड दक्षिण जिल्हाप्रमुख पदी अनिल पाटील अनिल पाटील तेलंग
नांदेड प्रतिनिधी --
शासकीय विश्रामगृह नांदेड गुरुवार रोजी आढावा बैठक पार पडली. यावेळी केंद्रिय अध्यक्ष माननीय
श्री. मधुसूदन कुलथे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली
राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश च्या राज्य संपर्क प्रमुख पदी डॉ. बालाजी पेनूरकर,मराठवाडा संपर्क प्रमुख श्री. वैजनाथ भिसे, मराठवाडा कार्याध्यक्ष श्री. दत्ता मोहिते, मराठवाडा महिला मंच च्या कार्याध्यक्ष सौ.सुनिता बेरूळकर, नांदेड महिला मंच जिल्हाध्यक्ष सौ. कीर्ती ताई पांडे, सौ. मंजुषा भिसे जिल्हा संपर्क प्रमुख,सौ.चंदा शर्मा शहर अध्यक्ष महिला मंच नांदेड, श्री. विठ्ठल बोधने जिल्हा उपाध्यक्ष हिंगोली, श्री.रामराव रत्नपारखे,तालुका अध्यक्ष अहमदपूर
लोहा तालुका प्रमुख क्षितिज पाटील मोरे, डॉ.डी एम लोकडे कार्याध्यक्ष परभणी यांची निवड करण्यात आली व केंद्रिय अध्यक्ष माननीय श्री. मधुसूदन कुलथे साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
ह्या वेळी सर्व नव नियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन आणि स्वागत संचालक श्री. राजकुमार बिर्ला, संचालक इंजि.श्री.संदिप महाजन, श्री प्रदिपकुमार जैन शहर अध्यक्ष नांदेड यांनी शुभेच्छा दिल्या.