पंढरपूर प्रतिनिधी-
पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वटार येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन सदस्य सुभाष माने यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
सुभाषराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त तुंगत येथे राजाभाऊ भोसले व माजी ग्रामपंचायत सदस्य वामन वनसाळे यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करून माने यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तर भटुंबरे येथील मातोश्री सौ. सरुबाई माने कलाशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय, व भैरवनाथवाडी येथील वामनराव माने कला शास्त्र कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक आदीनी मान्यवरांनी सुभाषराव माने सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या वाढदिवसानिमित्त युवक नेते प्रणव परिचारक, सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने , उपाध्यक्ष महेश सरवदे, कार्याध्यक्ष पी .बी सावंत, खजिनदार उत्तम कोकरे घुले सर, रंग सिद्ध दसाडे , च्याबुकवार सर ,श्रावण बिराजदार, चलगिरी सर ,शामराव कोळवले, बापूसाहेब शितोळे, सचिव बापूसाहेब निळ ,लक्ष्मण शिंगाडे, दादासाहेब कोळी, आदलिंगे सर, जानकर सर, विजयसिंह वाघमोडे, संगीता शिंदे मॅडम आदी मान्यवरांनी श्वास माने यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या पंढरपूर तालुका माजी पंचायत समिती सभापती ॲड वामनराव माने, पंचायत समिती माजी सदस्य औदुंबर मेटकरी, चेअरमन नितीन चौगुले, तंटामुक्ती अध्यक्ष संजय सरवदे प्राध्यापक हनुमंतराव लोंढे ,आगतराव तरंगे सर,धोंडीराम गलांडे, डॉक्टर प्रतापसिंह माने ,विक्रम सिंह माने, सद्गुरु मेटकरी, विकास घागरे ,आप्पासाहेब खांडेकर, महेश देशमुख, प्राचार्य अशोकानंद राक्षे, उत्तमराव कोकरे ,संतोष दत्तू सर ,प्राचार्य कुलकर्णी , प्राध्यापक दत्तात्रय मस्के आदी मान्यवर उपस्थित होते
Tags
सामाजिक वार्ता