*हैदराबाद मुक्तिसंग्राम मुक्तीदिन विशेष*
17 सप्टेंबर 1948 मराठवाड्यातील जनतेने निजामाची जुलूमी राजवट उखडून टाकली.त्यासाठी मोठा संघर्ष केला.संघर्षामुळेच हैद्राबाद वर तिरंगा झेंडा फडकला या स्वातंत्र्य लढ्यात सोनार समाजातील स्वातंत्र्य
सैनिकांचाही मोलाचा सहभाग होता.आज हैद्राबाद मुक्ती स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करताना त्यांच्या शौर्याला व धैर्याला सलाम ! त्यांच्या अतुलनीय त्यागाला शतशः प्रणाम !!
फोटो -- *हुतात्मा काशिनाथ चिंचाळकर(धारूर) गणपती दिक्षित, शंकर सोनार (तडवळे)
प्राण गमावलेल्या हूतात्मा काशिनाथ किसनराव चिंचाळकर धारूर, हुतात्मा गणपती भगवान दीक्षित व हुतात्मा शंकर बापूराव सोनार तडवळे, ( धाराशिव ) या हुतात्म्याना कोटी कोटी प्रणाम !!.
स्वातंत्र्याचे शिलेदार, सुवर्णरत्न स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन!!
फोटो-- *प्रल्हादराव कारीकर, रामचंद्र पोतदार, मधुकर वेदपाठक,श्रीधर पंडित,मुरलीधर ढेरे, दत्तात्रय पोतदार
सर्वश्री प्रल्हादराव कारीकर, रामचंद्र पोतदार, मधुकरराव वेदपाठक, श्रीधर पंडित, नंदा जडे, प्रभावती जडे, सोलापूर, दत्तात्रेय पोतदार , मुरलीधर ढेरे वाळूज देगांव,विनायक सोनार माकणी, भगवान महामुनी, एकनाथ वेदपाठक कळंब, वामन पोतदार उमरगा, मुरलीधर पोतदार,विश्वनाथ वेदपाठक, प्रल्हाद महामुनी, मधुकर वेदपाठक निरगुडकर, दिगंबर महामुनी, व्यंकटराव पोतदार, सर्व मुरूम, माधव पोतदार मुळज, किसन सोनार, सीताराम सोनार ईट,काशिनाथ सोनार, नारायण सोनार ईटकूर,रघुनाथ वेदपाठक, जगन्नाथ पोतदार, किसन सोनार लातूर,व्यंकट पोतदार किल्लारी,किसनराव पोतदार वडवळ (नागनाथ चाकूर )
*आज घडीस हैद्राबाद मुक्ती संग्रमाचा साक्षीदार असलेले स्वा. सेनानी
तुमचे आयुष्य सुख समृद्धी ने आणि आनंदाने भरलेले असो. तुमचे कार्य हीच प्रेरणा आहे. तुम्ही समाजाला प्रेम दयाळूपणा, आणि निःस्वार्थ सेवा शिकवली. तुम्ही प्रेरणा स्थान आहात
आपण शतायुषी व्हा, दीर्घायुषी व्हा. ही सदिच्छा !.
🌹🙏🙏🌹
*अग्रणी प्रवर्तक :
सर्वश्री मोहन मंद्रूपकर, संजय मैंदर्गीकर, उमेश कुरुलकर, संतोष कळमणकर,
अध्यक्ष - वसंत पोतदार , उपाध्यक्ष -विजयकुमार पोतदार , सचिव -दत्तगुरू वेदपाठक, सह सचिव -गिरीश जमखंडीकर, खजिनदार - गजानन सोनार , संचालक - इंजि विजयकुमार पोतदार , इंजि आर एम दोडमनी , प्राध्यापक डॉ.अमर दीक्षित, सौं. चित्रा पोतदार*
अध्यक्ष - वसंत पोतदार
*सोनार समाज संस्था,( म.रा.)* *सोलापूर जिल्हा, सोलापूर*
Tags
सामाजिक वार्ता