पंढरपूर नगरपरिषदवतीने माझी वसुंधरा अभियानास प्रारंभ...

पंढरपूर प्रतिनिधी- 
नगरपरिषद पंढरपूर करिता हरित महाराष्ट्र,समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत ३२,५०० वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.त्यानुसार हरित महाराष्ट्र,समृद्ध महाराष्ट्र व माझी वसुंधरा अभियानांतर्गत पंढरपूर नगरपरिषदेने वृक्ष लागवडीचा संकल्प करून वृक्षारोपण अभियानास सुरवात केली आहे.
या अभियाना अंतर्गत दिनांक ०१/०८/२०२५ रोजी पंढरपूर शहरातील  पद्मावती उद्यान कॉर्नर ते  बडोदा बँक स्टेशन रोड येथील रस्ता दुभाजकांमध्ये वृक्ष  लागवड करण्यात आली. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी हरित महाराष्ट्र,समृद्ध महाराष्ट्र व माझी वसुंधरा अभियानांतर्गत पंढरपूर  शहरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे नियोजन केले आहे.यावेळी  मुख्याधिकारी महेश रोकडे ,उपमुख्याधिकारी रवींद्र सूर्यवंशी ,नगर अभियंता प्रकाश केसकर, पाणीपुरवठा अभियंता राजकुमार काळे , लेखापाल करुणा शेळके, लेखापरीक्षक प्रशांत पवार, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, उपनगरअभियंता सुमित पाटील, भांडार विभाग प्रमुख विजय शहाणे, स्वच्छता निरीक्षक नाना गोरे, उद्यान विभाग प्रमुख सुवर्णा हाके,

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form