पंढरपूर प्रतिनिधी-
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दीपकजी कांबळे व संस्थापक तथा मुख्य महासचिव श्री कमलेशजी शेवाळे तसेच विश्वस्त तथा महाराष्ट्र अध्यक्ष सौ धनश्रीताई उत्पात, व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री रामभाऊ बडवे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री कैलास कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पंढरपूर तालुकाध्यक्ष श्री प्रविण सुरवसे व श्री रामचंद्र अभंगराव यांच्या संकल्पनेतून
आज पंढरपूर मध्ये पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी श्री सूर्यवंशी साहेब यांच्याकडे संघटनेच्या वतीने पंढरपुरात 65 एकरा जवळ वाढलेली काटेरी झाडे जे वाहतुकीसाठी आडवे येत होते ते काढण्यासाठी तसेच जुन्या दगडीपुलावर दोन्ही बाजूने बेरिं गेटिंग लावण्यासाठी तसेच वारीसाठी चालू असलेले रस्ते निकृष्ट दर्जाचे होत असलेले निदर्शनास आणून दिले त्यानंतर साहेबांनी स्वतः लक्ष घालून कामे करण्याचे आश्वासन दिले सदर वेळी महाराष्ट्र अध्यक्ष व विश्वस्त सौ धनश्री ताई उत्पात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री रामभाऊ बडवे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री कैलास कारंडे, पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रवीण सुरवसे ,पंढरपूर तालुका संपर्कप्रमुख नागेश राहीरकर, पंढरपूर तालुका सरचिटणीस प्रकाश अलदर , पंढरपूर शहराध्यक्ष श्री रवी सोनार, पंढरपूर शहर प्रसिद्ध प्रमुख श्री रामचंद्र अभंगराव, पंढरपूर शहर संपर्कप्रमुख श्री दत्तात्रय कमले, पंढरपूर शहर संघटक श्री राऊत,व पंढरपूर मधील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते
Tags
सामाजिक वार्ता