पंढरपूरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ...


पंढरपूर दि. १४-  

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  १३४  व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास प्रशासनाच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी आमदार राजू खरे, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसिलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव, गट विकास अधिकारी सुशील संसारे, पोलीस निरिक्षक विश्वजीत घोडके, उपमुख्याधिकारी अँड .सुनिल वाळुजकर,आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, नेताजी पवार, राजकुमार काळे, कृष्णात जगताप यांच्यासह पदाधिकारी, मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form