राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कारकाराने विजयकुमार पोतदार सन्मानित...

सोलापूर प्रतिनिधी --
येथील पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना सोलापूर जिल्हा, सोलापूर चे  उपाध्यक्ष श्री विजयकुमार पोतदार यांना नाशिक येथे राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार प्रदान करण्यात आले.सामाजिक कार्याची दखल घेऊन दर्पणकर बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक च्या वतीने राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने नाशिक येथे महाराष्ट्र कामगार मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण, डॉ. महेंद्र देशपांडे  आदि मान्यवरांचे हस्ते सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form