पंढरपूर प्रतिनिधी--
प्रसिद्ध भाकणूककार कृष्णा महाराज ढोणे हे आज पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शनासाठी आले असता त्यांनी चंद्रभागा नदी, नामदेव पायरी आदी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.तसेच कृष्णा महाराज ढोण श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे दर्शन घेतले.
त्यावेळी त्यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांनी श्रींची मुर्ती व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला.ढोणे महाराज हे प्रसिध्द भाकणूककार असून, श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे निस्सिम भक्त आहेत.
Tags
मंदिर प्रशासन वार्ता