टाकळी सिकंदर शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या शुभहस्ते संपन्न....

 पंढरपूर प्रतिनिधी--
 पंढरपूर तालुका भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर या भागामध्ये टाकळी रोडवर युवा सेना, शिवसेना जिल्हाप्रमुख इंजिनीयर प्रियंका परांडे यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोलापूर जिल्हा लोकसभा संपर्कप्रमुख महेश (नाना) साठे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
चेअरमन विश्वराज महाडिक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून करू असे प्रियांका परांडे यांनी सांगितले.

 यावेळी महेश साठे यांनी प्रियंका परांडे यांना शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वराज महाडिक बोलताना म्हणाले की महाडिक परिवार  प्रियांका पराडे यांच्या पाठीशी राहू अशी ग्वाही दिली, यावेळी पवन महाडिक, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनील चव्हाण, भीमा कारखाना
संचालक , संतोष सावंत, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमख मुबीना मुलाणी, रविना राठोड, आरती बसवंती, महादेव भोसले, पल्लवी जन्मले, बाळू कसबे, अंकुश चौरे, अंकुश कदम, दादासाहेब प्रक्षाळे, बाळासाहेब पाटील, कृष्णा वाघ, महेश कांबळे, रणजित जगताप, समाधान गाडे, लेखक मुलानी, गणेश चव्हाण, गणेश जाधव, भगवान प्रक्षाळे, भारत पाटील, प्रमोद बाबर, विश्वास बसेकर, प्रदीप पांडे ,संतोष परांडे, कुमार परांडे, राकेश सोनटक्के आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form