स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणी माहिती अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षापदी उत्पात,तर कार्याध्यक्षापदी बोराडे यांची निवड

 पुणे प्रतिनिधी--
ऐतिहासिक पुणे शहरातील वानवडी अव्हनु माॅल समोर स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन सन्मानिय पंढरपूर तालुका सदस्य आणि जेष्ठ छायाचित्रकार(फोटोग्राफर) हेमंतजी भाळवणकर यांच्या हस्ते अगदी थाटामाटात करण्यात आले.यावेळी संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेश शेवाळे यांनी सौ धनश्री उत्पात यांची महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षापदी तर सौ संगिता बोराडे यांची महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षापदी निवड केली.

 संघटनेचे रजिस्टर कार्यालय सातारा येथे आहेच परंतु ऐतिहासिक पुणे शहर हे सर्वांना मध्यवर्ती ठिकाण पडते म्हणून हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे असे संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे व संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेश शेवाळे यांनी सांगितले. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस विशालदादा बोराडे यांनी आलेल्या सर्व पाहुण्याचे श्रीफळ,शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केले. 

 यावेळी संघटनेचे विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख उमेश काशीकर माहिती अधिकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गुरव, पोलीस मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीराम बडवे पुणे जिल्हा संघटक गणेश औटी पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत भोर, सचिन भंडारी, ज्योती आदक,अनिता रणदिवे ,प्रगती कदम,दिव्या गाडे, दिपाली नलगे, भारती साठे,कामिनी सिंह,संगीता खैरमोडे,मनीषा मेश्राम,संजना पवार,शिल्पा बागडे,पल्लवी झेंडे ,गौरी झेंडे, निकिता भोसले ,अरुणा गायकवाड, छाया कुदळे, कुंता आगलावे, स्नेहा फाळके, सुजाता चोरगे,सुरेखा सुरवसे, प्रेमलता वैद्य, पुणे जिल्हा कार्यकारिणी आदी पदाधिकारी उपस्थित होते 
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस विशालदादा बोराडे व त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले.या समारंभाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक देखील विशालदादा बोराडे यांनीच 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form