खर्डी ग्रामपंचायतीच्या ४कोटीच्या विविध विकास कामांचे शुभारंभ व लोकार्पण सोहळा...

खर्डी प्रतिनिधी --
खर्डी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकास योजनेतुन पुर्ण झालेल्या विकास कामांचे लोकार्पण सोहळा व विविध योजनेतून मंजुर झालेल्या विकास कामांचा शुभारंभ सोहळा शुक्रवार दि. १२/०७/२०२४ रोजीसायंकाळी ०४:०० वा माजी आमदार प्रशांतराव परिचारक (मालक) (मा. विधान परिषद सदस्य) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमास उमेश परिचारक, सुशिल संसारे गट वि.अधिकारीपं.स.पंढरपूर,एस.व्ही
पुजारी उपअभियंता, ग्रा.पा.पु. उपविभाग पंढरपूर, प्रणव परिचारक,एस.एन. लवटे उपअभियंता, जि. प. बांधकाम पंढरपूर, व्ही. एस. खंडागळे शाखा अभियंता,शिंदे यु.बी.शाखा अभियंता यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध योजनेतून मंजुर झालेल्या विकास कामांचा शुभारंभ सोहळा श्री सिताराम महाराज मंगलकार्य , खर्डी येथे 
 संपन्न  होणार आहे.तसेच या कार्यक्रमास मनिषा भगवान सवासे सरपंच ग्रा.पं. खर्डी, शरद शामराव रोंगे उपसरपंच, ग्रा.पं. खर्डी,बी.व्ही. कुलकर्णी ग्रामविकास अधिकारी,खर्डी,
व सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ तसेच पांडुरंग परिवार, पंचायत समिती गट व जिल्हा परिषद गट सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form