ग्रामपंचायत खर्डी येथे अपूर्ण घरकुल लाभार्थींची बैठक गट विकास अधिकारी सुशील संसारे यांच्या उपस्थितीत संपन्न...


पंढरपूर प्रतिनीधी--
आज दि.२१ जून रोजी ग्रामपंचायत खर्डी येथे अपूर्ण घरकुल लाभार्थी यांची  पंढरपूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी सुशील संसारे  यांनी बैठक घेऊन सदर लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले व अपूर्ण घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यास सांगितले.
तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल लाभर्थ्याचे घराचे पायाभरणी पूजन केले.यावेळेस घरकुल विभागाचे प्रमुख लवटे, प्रशांत हिलाल चव्हाण, ग्रामसेवक भगवान कुलकर्णी, सरपंच मनीषा सव्वाशे, उपसरपंच शरद भाऊ रोंगे, सिताराम रोंगे अभिजीत रोंगे व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form