ओबीसी १२ बलुतेदार यांच्या न्याय हक्कासाठी गजू घोडके(सोनार सुवर्णकार )यांचे नाशिक येथे उपोषण सुरू...

भारतीय नरहरी सेना व अखिल भारतीय स्वर्णकार समाजाच्या वतीने पाठिंबा-बालाजी सुवर्णकार उदगीरकर. 
 नाशिक प्रतिनिधी--
नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते, ओबीसी व १२ बलुतेदारांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा देणारे नाशिक येथील गजू घोडके सोनार ( सुवर्णकार) यांचे उपोषण चालू असून त्यांच्या या उपोषणाला भारतीय नरहरी सेनेचे पदाधिकारी काकासाहेब बुरांडे, डॉ. राजेंद्र.पिंगळे,रविशंकर धर्माधिकारी, उमेश बुरांडे, सारिका ताई नागरे, मोहन पोतदार, लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा थोर कलावंत प्राध्यापक राजकुमार घुले, कोषाध्यक्ष श्वेता ताई राहगंडाले, सहसचिव दर्शनाताई घुले, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा अखिल भारतीय सुवर्णकार समाजाचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सुवर्णकार, ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे अध्यक्ष महासंघाचे अध्यक्ष दिलीप महतकर अखिल भारतीय सुवर्णकार समाजाच्या लातूर जिल्हा अध्यक्ष सौ. स्मिताताई पोतदार ,विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख सुदर्शन बोराडे, १२ बलुतेदार संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष सुधाकर दापके कर, सावित्रीबाई फुले महिला शिवणकला शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या केंद्र संचालिका महानंदा सुवर्णकार यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक ओबीसीच्या समाज बांधवांनी व अखिल भारतीय सोनार, सुवर्णकार समाज बांधवांनी  जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form