नाझरे प्रतिनिधी--
कोणता व्यवसाय अगर उद्योग करताना तो सेवावृत्तीने करा म्हणजे यश प्राप्त होईल. सध्या मेडिकल स्टोअर्स भरपूर आहेत परंतु जे सेवा चांगली देतात त्यांना यश मिळते असे मत समाजप्रिय डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांनी नाझरे तालुका सांगोला येथील शिक्षक खंडू गाडेकर व नंदा गाडेकर यांचे चिरंजीव विपुल गाडेकर यांनी सुरू केलेल्या आईसाहेब मेडिकल उद्घाटन प्रसंगी मत व्यक्त केले.
यावेळी शिक्षक नेते दादासो वाघमोडे व. प्रा. विजय गोडसे यांनी मेडिकल सेवा 24 तास द्या व सेवा करा असे सांगितले. सदर प्रसंगी सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक सिद्धेश्वर झाडबुके, मुख्याध्यापक मनोहर पवार, राजू काजी, शिक्षक नेते अशोक पाटील, पतंगराव बाबर, बाळासो बनसोडे, राजाराम बनसोडे, गोरख बनसोडे, संतोष आदाटे, बंडू मामा आदाटे, दिलीप सरगर, लक्ष्मण काका पाटील, सुनील पाटील, महेश विभुते, लक्ष्मण आलदर, संजय बनसोडे, सागर गुरव, शिवाजी अडसूळ, भारत चव्हाण, विजय शिंदे, गजानन मोहिते, लक्ष्मण सरगर, सोमनाथ पोरे, गणेश डोंगरे, अर्जुन धायगुडे, अनुप देशपांडे, नितीन कारंडे, स्वप्निल ठोकळे, अमोल आईवळे, राकेश ननवरे, आनंदा सागर, संजय सागर, चंद्रकांत शितोळे, सुहास शितोळे, प्रमोद कवडे, विपुल गाडेकर, पत्रकार रविराज शेटे, अर्जुन धायगुडे, वसंत पाटील, सतीश कारंडे, कैलास कारंडे,सुरेश रेड्डी, कोळवळे गुरुजी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार शिक्षक नेते सुनील बनसोडे यांनी मानले.
Tags
व्यावसायिक वार्ता