उदगीर येथील सुवर्णकन्या कु. सोजल सुवर्णकार व सुवर्ण पुत्र अमय पंडित यांनी एम एच- सीईटी परीक्षेत मिळवले उज्वल यश...

उदगीर प्रतिनिधी ---
 सुवर्णकन्या कुमारी सोजल सुधाकर सुवर्णकार व सुवर्णपत्र अमय अच्युत पंडित यांनी नुकत्याच झालेल्या एम. एच. सी .इ. टी. परीक्षेत कुमारी सोजल सुधाकर सुवर्णकार यांनी 100 पैकी 91 गुण व अमेय अच्युत पंडित यांनी शंभर पैकी 80 गुण घेऊन एम एच -सी इ टी परीक्षेतउज्वल संपादन केल्याबद्दल तसेच समाजातील  माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व विशेष स्पर्धा परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा लवकरच सन्मान सोहळ्याचे आयोजन श्री संत नरहरी महाराज दैवज्ञ  सोनार संघ उदगीर, दैवज्ञ सोनार एकता संघ पुणे, रुरल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन छत्रपती संभाजीनगर ,लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया, विश्वक्रांती पत्रकार महासंघ ऑल इंडिया,  श्री संत नरहरी सोनार सेवाभावी शिक्षण संस्था उदगीर च्या संयुक्त विद्यमाने सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया चे नूतन प्रदेश अध्यक्ष बालाजी सुवर्णकार यांनी एका प्रसिद्धी माध्यमाद्वारे समाज बांधवांना कळवले असून सुवर्णकन्या कुमारी सोजल सुधाकर सुवर्णकार, व अमय अच्युत पंडित यांनी एम एच- सी इ टी परीक्षेत उज्वल यश संपादन करून सोनार सुवर्णकार समाजाचे नाव लौकिक केल्याबद्दल  केल्याबद्दल उदगीर येथील श्री संत नरहरी महाराज दैवज्ञ  सोनार संघाचे ज्येष्ठ समाज बांधव गणपतराव नखाते, दामोदरराव रत्नपारखी, व्यंकटराव सुवर्णकार ,मारुतीराव सुवर्णकार, श्रीमती पद्मिनी बाई रत्नपारखी, पदाधिकारी सचिन पोद्दार, विजयकुमार पेनुरकर ,सुरेश आंबेकर, दामोदर सुवर्णकार, प्रभाकर सुवर्णकार, संतोष नखाते, राजेंद्र रत्नपारखी, एकनाथ रत्नपारखी, विष्णू पारडे, गणेश केजकर, संतोष नखाते ,बालाजी घोलेकर, दैवज्ञ सोनार एकता संघ पुणे चे अध्यक्ष मधुकर टोम्पे, सचिव नामदेव सुवर्णकार ,ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे अध्यक्ष मोहनशेठ हिवरकर, दैवज्ञ सोनार महासंघाचे अध्यक्ष दिलीप महतकर ,समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य राजीव आंबेकर रुरल नॅचरोपिथी ऑर्गनायझेशन छत्रपती संभाजी नगरच्या संचालिका डॉक्टर छायाताई रत्नपारखी(सेलिनकर) गिरीश सिलिनकर,लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजकुमार घुले, राष्ट्रीय सचिव जाफर खान शेख, महासचिव सुभाष तगाळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सौ. श्वेता ताई राहगंडाले ,सहसचिव सौ. दर्शनाताई घुले,महाराष्ट्राचे प्रसिद्धीप्रमुख शिवाजी निरमनाळे, लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया लातूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षा सौ. स्मिताताई पोतदार, कार्याध्यक्ष शोभाताई सुवर्णकार  महिला महासचिव विमलताई मदने, महाराष्ट्राच्या महिला सचिव शोभाताई श्रीमंगले, सावित्रीबाई फुले महिला शिवणकला शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या केंद्र संचालिका महानंदा सुवर्णकार, लोक कला सेवा मंडळ ऑल इंडिया चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा विश्व क्रांती पत्रकार महासंघाचे संस्थापक बालाजी सुवर्णकार , दैनिक वैराग्यमूर्तीचे संपादक मयूर सवईकर , दैनिक दंडाधधिकारचे मुख्य संपादक अर्जुन डी. जाधव, यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले  असून कु. सोजल सुवर्णकार व अमय पंडित यांनी एम एच- सी इ टी परीक्षेत उज्वल संपादन केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत असून त्यांच्या या उज्वल देशाबद्दल विशेष कौतुक लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजकुमार घुले, दैनिक वैराग्य मूर्तीचे संपादक मयूर  सवईकर , उदगीर साप्ताहिक नगरीचे मुख्य संपादक अशोक दादा तोंडारे, लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया चे नूतन प्रदेश अध्यक्ष तथा विश्व क्रांती पत्रकार महासंघाचे संस्थापक बालाजी सुवर्णकार यांनी  केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form