स्वराज्यचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक

अक्कलकोट प्रतिनिधी --
 स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना ही एक राष्ट्रव्यापी संघटना असून सामाजिक क्षेत्रात प्रामाणिक कार्य करण्याची इच्छा असणाऱ्यांनी स्वराज्य संघटनेचे सदस्य व्हावेत असे आवाहन स्वराज्यचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक यांनी केले आहे.

स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून पोलिसांचे मित्र बनून त्यांना मदत करणे, अन्याय ग्रस्त पत्रकारांना सहकार्य व मदत करणे, शासकीय कार्यालयात माहितीच्या आधिकारात महत्त्वाचे माहिती घेणे व अन्यायग्रस्त व पीडित जनतेला दिलासा देत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे व सर्वासाठी हक्काचं व्यासपीठ तयार करणे असे आदी समाजपयोगी कामे करणे ही काळाची गरज आहे.

स्वराज्य चे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक कांबळे व मुख्य महासचिव श्री कमलेश शेवाळे देवा सर यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष श्री दिनेश काटकर, विश्वस्त सौ. धनश्री उत्पात, विश्वस्त श्री उमेश काशीकर यांचा सहकायनि सामाजिक क्षेत्रात प्रामाणिक कार्य करण्यासाठी व आपल्या सुप्त गुणांना झळाळी देण्याकरिता स्वराज्य संघटनेत कार्य करण्यास तयार असणाऱ्या कार्यकर्त्यांनी मो. 9850048111 या नंबर संपर्क साधून स्वराज्य चे सदस्य व्हावेत अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत दादा वेदपाठक यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form