राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी सुकेशिनी बागल

पंढरपूर प्रतिनिधी---
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी सुकेशिनी नवनाथ बागल यांचे नियुक्ती करण्यात आली. सदर निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे  सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई रमेश शिंदे यांचे शुभहस्ते देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.  

 यावेळी  सहकार शिरोमणीचे संचालक राजाभाऊ माने, जयसिंह देशमुख, संतोष भोसले, युवराज दगडे, अमोल माने, अरुण नलवडे, नारायण शिंदे  आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form