प्रा.विवेक गायकवाड यांचा नेहरू युवा मंडळाच्या वतीने सन्मान...

पंढरपूर प्रतिनिधी ---
गोपाळपूरचे सुपुत्र, समाजसेवक विवेक गायकवाड  यांची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (instructor traning institute )पनवेल येथे प्राध्यापक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नेहरू युवा केंद्राच्या वतीने शिक्षक आमदार दत्तात्रय सांवत कार्यालय येथे सत्कार करण्यात आला.

 यावेळी पाटबंधारे अधिकारी सोमनाथ देशमुख,प्राचार्य मोरे,  ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील, समाजसेवक राम पाटील, विकास कांबळे, प्रवीण गांजाळे शरद लिगाडे,रमेश शिंदे वसंत बेसुळके, सिद्धेश्वर दांडगे, हेमाकांत सावंत, नेहरू युवा मंडळाचे राजेंद्र फुगारे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form