पंढरपूर/प्रतिनीधी
पुणे बालेवाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या
३३ व्या राज्यस्तरीय सब-ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर तालुक्यातील अरिहंत पब्लिक स्कूल तसेच दिव्या स्पोर्ट्स क्लब मधिल
कु अंतरा मारुती कौलगे हीने रोप्यपदक प्राप्त केले आहे. याबद्दल पंढरपुर तालुक़ा तायक्वांदो असोशिएशनचे
अध्यक्ष पंडितदादा शेंबडे यांनी मिळालेल्या यशाचे कैतुक करुण सम्मान केला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
या स्पर्धेत राज्यातील २९ जिल्ह्यातील समावेश होता.यामधून यश संपादन केले आहे.यावेळी तायक्वांदो असोशिएशन पंढरपुरचे उपाध्यक्ष मयुर वागज , पंढरपुर तालुक़ा तायक्वांदो असोशिएशन चे सचिव तसेच दिव्या स्पोर्ट्स क्लब चे संचालक महेश गावडे ,आतिश टाकेकर, सहसचिव तायक्वांदो असोशिएशन पंढरपुर
हाउसऑफ़ कंप्यूटर एच पी शोरूमचे मालक पंढरी बागाल, मारूती कैलगे, भाग्यश्री अकुनुरी, अकुनुरीसर, गणेश देशमुख या वेळी आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags
क्रीडा वार्ता