पंढरपूर प्रतिनिधी --
सालाबादप्रमाणे गेंड वस्ती येथील प्रसिद्ध श्री संकटमोचन दत्त मंदिरात दत्त जन्म उत्सव सोहळा साजरा
मंगळवार दिनांक २६ डिसेंबर २०२३ रोजी दत्त जन्मोत्सव ठीक दुपारी १२ वाजता साजरा होणार आहे.
यावेळी दत्त मंदिरास बारा वर्षे पूर्ण झाले असून यानिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी, रक्तदान त्यांनी उत्स्फूर्तपणे शिबिरास उपस्थित राहून रक्तदान करावे व दिनांक बुधवार २७ डिसेंबर २०२३रोजी दुपारी १२ वाजता महाआरती महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन रमेश गेंड यांनी केले आहे
Tags
धार्मिक वार्ता