जनतेचा विश्वासघात करणाऱ्या मोदी सरकारला उखडून टाका

______________________________
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहराच्या सोलापूर पक्षाच्यावतीने होऊ द्या चर्चा या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना संपर्कप्रमुख श्री अनिल कोकीळ तर व्यासपीठावर जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे शहर प्रमुख विष्णू कारमपुरी, अस्मिता गायकवाड, प्रताप चव्हाण, दत्तात्रय वानकर , महेश धाराशिवकर, अतुल भवर, अजय दासरी, लहू गायकवाड आदी 

 सोलापूर प्रतिनिधी:--
 सन 2014 पासून केंद्रात सत्तेवर असलेला भाजपा रुपी मोदी सरकार हिंदुस्थानातील जनतेचे सर्व स्तरातून विश्वासघात केला आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकात मोदी सरकारला उखडून टाका असे आवाहन सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख श्री अनिल कोकीळ यांनी सोलापूर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने `होऊ द्या चर्चा ` या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना उपस्थित* *पदाधिकारी व नागरिक बंधू भगिनींना केले*
      *शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात `होऊ द्या चर्चा `अभियानाच्या माध्यमातून भाजपा रुपी मोदी सरकारचे भांडाफोड अभियान सुरू आहे त्या अंतर्गत सोलापूर शहरातील शहर उत्तर व शहर मध्य विधानसभा मतदार संघात अभियानाचे उद्घाटन समारंभ पूर्व विभागातील श्री दत्तनगर चौक येथे संपर्कप्रमुख श्री अनिल कोकीळ यांच्या हस्ते व जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या अध्यक्षतेखाली व महिला आघाडी जिल्हा संघटिका अस्मिता गायकवाड शहर प्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज ) उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय वाणकर माजी जिल्हाप्रमुख अजय दासरी संघटक अतुल भवर विभागीय संघटक महेश धाराशिवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला प्रारंभी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णू कारमपुरी (महाराज ) यांनी केले सदर प्रसंगी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे महिला आघाडी जिल्हा संघटिका अस्मिता गायकवाड उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण दत्तात्रय वानकर संघटक महेश धाराशिवकर उपशहर प्रमुख अनिल दंडगुले अनिल कोंढुर चंद्रकांत मानवी सुरेश जगताप यल्लाप्पा मिठ्ठा महानंदा सावंत आदींनी मोदी सरकारच्या निष्क्रिय जुमले कारभारावर जोरदार प्रहार करणारे भाषणे केली शेवटी लहू गायकवाड यांनी आभार मानले*
        *सदर उद्घाटन सभेस युवती सेनेच्या पूजा खंदारे,  रेखा आडकी , सौरम्मा खंदारे , शिवा ढोकळे , संदीप बेळमकर, शिवाजी कोळी, अमित भोसले , तुषार खंदारे, धनराज जानकर,  महेश ठाकरे, रेवन पुराणिक, बालाजी विठ्ठलकर, नाना मोरे, विवेकानंद कनकुरे, रेवन बुक्कानुरे , संजय गवळी, विठ्ठल कुऱ्हाडकर,यांच्यासह नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या*


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form