सदर कार्यक्रमात सहभागी ४५० लोकांनी लाभ घेतली
पंढरपूर (प्रतिनिधी) :-
कर्मयोगी श्रधेय सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरण सप्ताहानिमित्त श्री.सत्यविजय मोहोळकर यांनी वार्ड क्र.७.७ नागरिकांसाठी आम्ही भारत हेल्कार्ड शिबीर नोंदणी केली होती. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.प्रशांतराव परिचारक केले,.तर प्रतिमापुजन श्री.लक्ष्मण भाऊ शिरसट यांनी केले
 यावेळी प्रशांत परिचारक म्हणाले, अनेक कुटुंबे एकत्रितपणे आर्थिक संकटात येत असते, त्यावेळेस त्या कुटुंबाला मदतीची गरज असते, हीच गरज आपल्या कुटुंबाला हेल्थ कार्ड काढते. 5 लाख रूपये पर्यत मदत होणार आहे. त्याचे काही नियम व अटी आहेत. ज्यांनी स्वतःच्या पेशंट हॉस्पीटलला अॅडमिट करतो त्यावेळेस या कार्डची नोंदणी करणे आवश्यक आहे. हे योग्य त्यांच्या नियमानुसार तुम्हाला किंवा कार्डचा वापर आहे. स्थानिक पंढरपूरात थेट आठ नामांकित हॉस्पीटल आहेत.
 संपूर्ण कुटुंबातील माणसाला जरा किडणी, अॅटॅक, लिव्हर,मेंदुरोग असे रोग निदान कार्ड फक्त एका कुटुंबाला या खूप वेळ, सामुदायिक आधार अमानुष हेल्थ काढले तर त्यांचा शोध घेतला.
सदर कार्यक्रम खासदार लक्ष्मण शिरसात, रा.पां.कटेकर, सत मूल, इब्राहीम बोहरी, संजय निंबाळकर, बसवेवर देवमारे, बशीर तांबो, अनिल अभंगराव, रमेश कांबळे, कल्याणराव कोले, जवंजाळ, नगरसेविका सता मोहळकर, वर्ड क्र. महिला मोठ्या उपस्थित होत्या. कॅम्प प्रमुख राजेश जावडेकर यांनी बहुमल्य केले.
आज हे शिबीर सत्यविजय मोहोळकर यांनी पाहिले स्तुत उपक्रम केला आहे. सदर कार्यक्रमात सहभागी ४५० नागरिकांनी शिबीराचा लाभ मिळवून दिला होता. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यविज मोहोळकर यांनी आभार प्रदर्शन विशाल आरवे यांनी केले.
Tags
सामाजिक