पंढरपूर प्रतिनिधी--
अधिक श्रावण मासानिमित्त अधिक वान देण्यासाठी तसेच कमला एकादशीचे अवच्चीत साधुन आज रोजी श्री विठ्ठलास नामदेव श्रावण पाटील राहणार,औदुंबर नगर अमॄतधाम पंचवटी नाशिक येथील भाविकांनी सोन्यांचा १०५ ग्रॅम वजनाचा टेम्पल हार अर्पण केला आहे.
त्याची अंदाजित रक्कम रु ६२५०००/- आहे. अशी माहिती मंदिर समितीच्या वतीने कळविण्यात आले.