अभिजित आबा पाटील वाढदिवस

*०१ ऑगस्ट २०२३ रोजी* चेअरमन अभिजीत आबा पाटील साहेब नियोजित दौरा...

*सकाळी ९वा* - श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदीर दर्शन व नामदेव पायरी येथे महाआरती करून *पत्रकार बांधवांशी संवाद..*

*सकाळी १०वा ते दु.१पर्यंत* - *मंगळवेढा* येथील संपर्क कार्यालयास उपस्थित (समृद्धी ट्रक्टर्स) व नवीन संपर्क कार्यालय

*दुपारी २वा* - श्री विठ्ठल सह.साखर कारखाना स्थळावर उपस्थित..  

*सायं५ ते रात्री १०पर्यंत* - पंढरपूर येथील संपर्क कार्यालय (समृद्धी ट्रॅक्टर्स) येथे उपस्थित..

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form