पंढरी हरित वारी निर्मल वारी स्वच्छता वारी.

 

महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता आणि ग्रामविकास विभाग हरित वाटी निर्मल वारीआरोग्य वारी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी       सोहळ्यातील स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडी २०२३

  


पंढरपूर --प्रतिनिधी 

   हरित वारी निर्मल वारी स्वच्छता वारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा व पाणीपुरवठा स्वच्छता व ग्रामविकास विभागाच्या वतीने निर्मल वारीच्या समारोप सोहळा दिनांक 28 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व विविध मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा पंचायत समितीच्या आवारामध्ये संपन्न होणार आहे व पालखी सोहळ्यामध्ये ज्या ज्या दिंड्याने व कलाकाराने स्वच्छतेबाबतचा जागर केला अशांचाही सत्कार यावेळी या कार्यक्रमात करण्यात येणार आहे

   या मान्यवरांच्या उपस्थितीत पंचायत समिती, पंढरपूर येथे बुधवार, दि. २८ जून २०२३ रोजी सायं. ५.०० वा. समारोप कार्यक्रम आयोजितकेलेला आहे. तरी सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form