पंढरपूर --प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणीत
शाखा , पंढरपूर येथे अंखड जपनाम यज्ञ, गुरुचरित्र पारायन दि. १२ एप्रिल ते १८ एप्रिल असा आसणार असुन या दरम्यान विविध अध्यात्मिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरीप्रणीत) शाखा ,परदेशी नगर पंढरपूर यांच्या वतीनेदि.१२/०४/२०२३ ते १८/०४/२०२३ पर्यंत दररोज सकाळी ८ ते १० गुरुचरित्र पारायन व श्री स्वामी समर्थ अंखड नामजप
सप्ताह याचे नियोजन केले आहे. सामुदायीक दुर्गासप्तशती, श्री मल्हार सप्तशती व श्री नवनाथ ९०० श्लोक या सेवा व इतर सर्व प्रकारचे याग या केंद्रामध्ये होणार आहेत तरी सदर सेवेचा लाभ घेण्यासाठी सर्व भावीकांनी उपस्थिीत रहावे असे आयोजकांनी आव्हान केले आहे .
