नागटिळक यांच्या खिलार गाईने दोन जाती व चार जाती गटात प्रथम क्रमांक पटकावला

 नागटिळक यांच्या खिलार गाईने दोन जाती व चार जाती गटात प्रथम क्रमांक 



पंढरपूर --प्रतिनिधी 
हुपरी येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खिलार गायी प्रदर्शनामध्ये पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील अभिमान नागटिळक यांच्या खिलार गाईने दोन जाती व चार जाती गटात प्रथम क्रमांक मिळवला. यावेळी कौठाळी येथे त्यांचा सत्कार  करण्यात आला.
  या कार्यक्रमास सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ.एस.एस भिंगारे, निवृत्त जिल्हा पशुधन विकास  अधिकारी डॉ. विश्वासराव मोरे, डॉ. नंदकुमार होनराव, पशुधन विकास अधिकारी डॉ.विजयकुमार कोळेकर, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रियंका जाधव, एस. जे देशपांडे,ए.ए.मोहोळे, मोहन पाटील, विठ्ठल पाटील,पै. बापू गोडसे,श्रीकांत नागटिळक,दिगांबर नागटिळक, बिभीषण आटकळे, समाधान नागटिळक,यांच्या सह बहुसंख्य  मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन पप्पू नागटिळक यांनी केले,उपस्थीत मान्यवरांचे आभार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष रामदास नागटिळक यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form