एमआयटी विश्वशांती गुरुकुल येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

कॉलेजचे सिनियर  प्रिन्सिपल श्री अपू डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्कूल व कॉलेज मधील विद्यार्थ्यानी विविध देश भक्तीपर गीते, भाषण, डान्स कवायत सादरीकरण करण्यात आले 
पंढरपूर --प्रतिनिधी
एमआयटी  विश्वशांती गुरुकुल मध्ये भारताचा चा 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. कॉलेजचे सिनियर  प्रिन्सिपल श्री अपू डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्कूल व कॉलेज मधील विद्यार्थ्यानी विविध देश भक्तीपर गीते, भाषण, डान्स ,कवायत सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले . 
   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्या सौ. कार्तिश्वरी मॅडम, प्राचार्य श्री शिवाजी गवळी सर, इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form