लोकप्रिय आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत झाल्या निवडी, अनेक मान्यवर मंडळी उपस्थित
पंढरपूर ---प्रतिनिधी
येथील बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या पंढरपूर सेंटर चा पदग्रहण सोहळा पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आ.मा.श्री.समाधानदादा आवताडे यांच्या शुभहस्ते हॉटेल श्री.विठ्ठल इन, पंढरपूर येथे संपन्न झाला.यावेळी चेअरमन ,व्हा.चेअरमन यांच्या आणि सर्व पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती श्री. दत्तात्रय मुळे ,अविनाश पाटील ,चेअरमन श्री.कल्याणराव काळे साहेब, मर्चंट बँकेचे चेअरमन श्री. नागेश काका भोसले, प्रांताधिकारी मा.श्री. गजानन गुरव साहेब,युवा नेते श्री.प्रणव परिचारक ,उद्धव बापू बागल, सी.पी.बागल, डी.एम..गावडे ,डी. डी.परदेशी तसेच नवीन निवडी झालेलं चेअरमन मा.धनाजी बागल,व्हा.चेअरमन .समाधान काळे, सेक्रेटरी .संजय साठे,सुमित पाटोळे,श्री.सिताराम माने,श्री.श्रीकांत बागल श्री.अविनाश मोरे सर आदी मान्यवर उपस्थित होते.