उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सौ अमृता फडणवीस, मानाचे वारकरी उत्तमराव साळुंखे व सौ कलावती साळुंखे यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी मुख्य शासकीय महापूजा संपन्न

कार्तिक वारी सोहळयाची किर्ती  यांची देही याची डोळा पाहिले ... विठ्ठल 

पंढरपूर -----(विनोद पोतदार)
विठ्ठल नामाचा गजर, चंद्रभागा स्नान,अनिक दर्शन विठोबाचे यासात्विक, परमार्थिक आनंद लुटण्यासाठी दरवर्षी वारकरी भाविक मोठ्या संख्येने कार्तिक वारीचा किर्ती सोहळा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी या पावन पुण्यनगरीत दाखल होतात या वारी निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री सप्तनीक विठ्ठल रुक्मिणी ची  महापूजा केली जाते तसेच यांच्या सोबत मानाचे सप्तनीक उपस्थित असतात.
   उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वारकरी व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचा सत्कार व सन्मान 
     मंदिर समितीच्यावतीने उपमुख्यमंत्री
व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचा सत्कार व सन्मान
संपूर्ण महाराष्ट्रात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, कोकण, मुंबई, मराठवाडा सह अनेक वारकरी पंढरपूर येथे येत्रेसाठी आले आहेत.तसेच यावारी निमित्त आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री सप्तनीक व पुजेचा मान मिळवलेले सप्तनीक वारकरी यांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form