कर्मवीर औदुंबरराव पाटील यांच्या जयंतनिमित्त श्री.संजयजी मालक आवताडे यांनीही केले विनम्र अभिवादन


पंढरपूर ---
पंढरपूर तालुक्याच्या कृषी औद्योगिक क्रांतीचे जनक महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष पंढरपुर तालुक्याचे भाग्यविधाते लोकप्रिय मा.आमदार तसेच श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखाना ली.वेणूनगर व श्री.विठ्ठल हॉस्पिटलचे संस्थापक कर्मवीर औदुंबररावजी पाटील यांच्या जयंतनिमित्त नामवंत उद्योजक तथा आवताडे शुगर चे चेअरमन श्री.संजयजी मालक आवताडे यांनी त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी भाजपा जिल्हा संघटन मंत्री श्री. शशिकांत नाना चव्हाण,रयत शिक्षण (जनरल बॉडी) संस्थेचे संचालक व काँग्रेस चे तालुका आध्यक्ष श्री.अमरजित पाटील,भाजपा जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री. सुशांत हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form