भीमा सह साखर कारखान्यांच्या निवडणूकीत यश संपादन केल्याबद्दल संतोष (सतिश)सावंत यांचा भालके परिवारांच्या वतीने मा. जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश (आण्णा) भालके यांनी

भीमा परिवार पॅनल मधून सुस्ते गटाचे उमेदवार व श्री विठ्ठल सह साखर कारखान्याचे माजी संचालक चंद्रकांत भाऊ सावंत याचे चिरंजीव संतोष (सतिश ) सावंत हे शुक्रवारी दिगंवत आ. कै. भारत नाना भालके यांच्या सरकोली या निवास स्थानी दिगंवत आ. भारत नाना भालके यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले

मगरवाडी / प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील भीमा सह साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया पार पडली ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली होती परंतु भीमा परिवाराचा विजय निश्चित होता परंतु कुणीही गाफील राहता कामा नये असे आदेश देण्यात आले होते परंतु अतिशय अश्या रंगत निवडणुकीत भीमा परिवाराचे नेते संसदरत्न खासदार धनंजय महाडिक यांच्या पॅनलचा विक्रमी मतांनी विजय झाला.   
     भीमा परिवार पॅनल मधून सुस्ते गटाचे उमेदवार व श्री विठ्ठल सह साखर कारखान्याचे माजी संचालक चंद्रकांत भाऊ सावंत याचे चिरंजीव संतोष (सतिश ) सावंत हे शुक्रवारी दिगंवत आ. कै. भारत नाना भालके यांच्या सरकोली या निवास स्थानी दिगंवत आ. भारत नाना भालके यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले व दिगंवत आ. भारत नाना भालके यांच्या पत्नी श्रीमती जयश्री भाभी भालके यांचा आशिर्वाद घेतला.
       भीमा सह साखर कारखान्यांच्या निवडणूकीत यश संपादन केल्याबद्दल संतोष (सतिश)सावंत यांचा भालके परिवारांच्या वतीने मा. जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश (आण्णा) भालके यांनी सतिश सावंत यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी श्रीधर बोंबाळे,बाळासाहेब बोंबाळे, अक्षय भोसले यादी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form