सोनालिक ट्रॅक्टर खरेदी वर ५ग्रॅम सोने,५०ग्रॅम चांदी,२५ग्रॅम चांदी , खास दिपावली ऑफर समृध्दी ट्रॅक्टर पंढरपूर यांचा उपक्रम


पंढरपूर ---(विनोद पोतदार)
 समृद्धी ट्रॅक्टर पंढरपूर येथे प्रत्येकी पाच ग्राहकांमध्ये लकी ड्रॉ घेण्यात आला, सोनालिका कंपनीकडून 6 ऑक्टोबर 2022 पासून नवीन स्कीम देण्यात आली होती, यामध्ये प्रथम बक्षीस श्री गणेश भिकू ननवरे रा-आवे, तालुका- पंढरपूर यांनी सोनालीका 55Rx   हा ट्रॅक्टर खरेदी केला होता, यांना पाच ग्रॅम सोने मिळाले,द्वितीय बक्षीस राजकुमार शांतीलाल सावळे रा- सरकोली, तालुका-पंढरपूर यांनी  50Rx  हा ट्रॅक्टर खरेदी केला होता, यांना 50 ग्रॅम चांदी मिळाली, राहिलेल्या तीन ग्राहकांना प्रत्येकी 25 ग्रॅम चांदी देण्यात आली या मध्ये  सिद्धेश्वर विठोबा शेळके, रा-गुंजेगाव, तालुका-मंगळवेढा,  मॉडेल 750Rx,  काकासाहेब सिद्धेश्वर भोसले रा-अनवली तालुका-पंढरपूर, मॉडेल GT 28HP, श्री काकासो लिंगेश्वर वाघमोडे, रा-तारापूर,तालुका- पंढरपूर, मॉडेल-47Rx, या सर्व या सर्व विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले, त्याचबरोबर धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील साहेब यांनी ही स्कीम दिवाळीपर्यंत आहे असे सांगण्यात आले,याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले
   या कार्यक्रमासाठी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील साहेब, सोनालिका कंपनीचे झोनल हेड कुलदीपसिंग सर, सुबोध कुमार सर, ओमप्रसाद दुधाटे सर, सुरेंद्र ठाकूर सर, मॅनेजर सोमनाथ केसकर  व सर्व शेतकरी बांधव आणि कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form