कै.भारत दत्तू ढेकळे यांच्या स्मरणार्थ दिलेल्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न

रोटरी क्लब ऑफ मोडनिंब व डॉ.निपुन ढेकळे यांच्या वतीने रूग्णवाहिकेचे लोकार्पण आ.बबनदादा शिंदे व मा.विक्रांत पाटील यांच्या हस्ते 

पंढरपूर --(विनोद पोतदार)
रोटरी क्लब ऑफ मोडनिंब यांचे वतीने कै.भारत दत्तू ढेकळे यांच्या स्मरणार्थ मा.श्री.डॉ.निपुन ढेकळे यांनी दिलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व विकासप्रीय आमदार मा.श्री.बबनरावजी दादा शिंदे यांचे शुभहस्ते व मा.विक्रांत(बाळराजे)पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
    यावेळी सरपंच मा.सौ.मीनाताई शिंदे,मा.ॲड.व्ही.के.पाटील,मा.प्रशांत गीड्डे,मा.वैभव आण्णा मोरे,मा.बाबुतात्या सुर्वे, मा.डॉ.निशिगंधाताई माळी-कोल्हे, मा.डॉ. निपूनढेकळे,मा.डॉ.ढेकळे मॅडम,मा.दत्ता बापू सुर्वे,मा.डॉ.देवकर,मा.दत्ता पवार,मा.राजेंद्र मोरे,रोटरीचेअध्यक्ष-मा.डॉ.शशिकांत वागज,रोटरीचे सचिव-मा.डॉ.प्रशांत कोल्हे,रोटरीचे सर्व सदस्य,सर्व ग्रा.पं.सदस्य,गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी,ग्रामस्थ तसेच महिला भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form