दिवाळी फराळ स्नेह मिलन कार्यक्रम.....पंढरपूर मनसेचा उपक्रम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने कराड नाका येथील स्टेशन मस्जिद येथे  दिवाळी फराळ कार्यक्रम

 पंढरपूर  (विनोद पोतदार) : - 
पंढरपूर शहरातील सर्वच मुस्लिम बांधवांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने कराड नाका येथील स्टेशन मस्जिद येथे  दिवाळी फराळ कार्यक्रम आयोजित केला होता.
 या कार्यक्रमासाठी सर्व मुस्लिम बांधव हजर होते  यावेळी समाजसेवक नानासाहेब कदम, नगरसेवक लखन चौगुले ,नगरसेवक महादेव धोत्रे, नगरसेवक संजय बंदपट्टे, मनसे शहराध्यक्ष संतोष कवडे, नगरसेवक मोहम्मद उस्ताद, राष्ट्रवादीचे नेते श्रीकांत शिंदे, एडवोकेट यासीन शेख, समाजसेवक तुळजाराम  धोत्रे, 

मनसे शहर उपाध्यक्ष गणेश पिंपळनेरकर ,नागेश इंगोले ,विवेक वर्धनीचे अध्यक्ष सलीम वडगावकर ,मी वडार महाराष्ट्राचे अध्यक्ष दत्ता भोसले, सलीम तांबोळी, लाला पेंटर, रफिक आतार, सलीम बागवान,  आरिफ बेळगावकर ,धारूरकर, शैलेश कदम,  राजु मुलाणी सर, बाबा फकीर, इम्रान मणेरी, गौस धारुरकर, दिलावर शेख, रफीक फकीर, जिशान शेख, परवेज शेख,निहाल शेख, मुजमील तंबोळी इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form