गौरी गणपती सजावट स्पर्धा... मनसे बक्षीस वितरण समारंभ

स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या माता भगिनी यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते पैठणी साडी देऊन सन्मान करण्यात आले
पंढरपूर ----(सागर नागटिळक)
पंढरपूर शहरात  महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विठ्ठल परिवार यांच्या वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ,या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्वच माता-भगिनींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने डॉक्टर सौ श्रद्धा कदम, डॉक्टर सौ  संगीता ताई पाटील,सौ माधुरी धोत्रे  ,सौ प्राजक्ता भोसले, सौ, रंजनाताई इंगोले, सौ गौरी खिस्ते, सौ ऋतुजा उत्पात, सौ पवार ,ऋतुजा पिंपळणेरकर,,यांच्या हस्ते पैठणी साड्यांचे वाटप करण्यात आले.
 यावेळी व्यापारी सेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत भाऊ भोसले ,ज्येष्ठ नगरसेवक नानासाहेब कदम ,नगरसेवक किरण राज घाडगे ,नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, नगरसेवक शिवाजी मस्के ,तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील ,शहराध्यक्ष संतोष कवडे, उप शहराध्यक्ष गणेश पिंपळनेरकर ,महेश पवार ,विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा मासाळ, अनिल सपकाळ, शुभम काकडे, शैलेश कदम, सागर घोडके, सुरज देवकर ,छोटू पवार ,हिंदू महासभेचे अध्यक्ष बाळासाहेब डिंगरे,शरद माने,महिला शहराध्यक्ष रंजनाताई इंगोले ,सौ,प्राजक्ता भोसले,सौ, ऋतुजा उत्पात, सौ गौरी खिस्ते ,ऋतुजा पिंपळणेरकर,इत्यादी उपस्थित होते,

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form