अहिंसा गो सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ.राजेश फडे यांची नियुक्ती




 इंदूर / प्रतिनिधी -
  ज्येष्ठ पत्रकार व गो सेवक हिंदू युवारत्न विनायक अशोक लुणिया यांनी आयोजित केलेल्या अहिंसा अभियानांतर्गत गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा, गो मातेचा सन्मान करून त्यांना देशाच्या आर्थिक साखळीशी जोडण्याचे काम सोपविण्यात आले आहे.

  समाजसेवक अहिंसा साधक डॉ.राजेश रतनचंद फडे,पंढरपूर,जिल्हा सोलापूर,महाराष्ट्र यांच्याकडे अहिंसा गो सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा  पदभार सोपवताना ज्येष्ठ पत्रकार व गो सेवक हिंदू युवारत्न विनायक अशोक लुणिया यांनी डॉ.राजेश फडे यांना भगवा दुपट्टा घालत अहिंसा गो सेना परिवाराची जबाबदारी सोपवून आपल्या कार्यकाळात अनेक यश संपादन करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form