राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग पंढरपूर तालुका पदाधिकारी निवडी


पंढरपूर---(विनोद पोतदार)
 यशवंतराव पत संस्था सभागृह पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग पदाधिकारी निवडी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे नेते तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन *मा. श्री . कल्याणराव काळे साहेब* यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष *मा . श्री . नागेशदादा फाटे* यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या .
यावेळीउद्योग व व्यापार विभाग पंढरपूर तालुकाध्यक्ष श्री उमेश सासवडकर व पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष विश्वास सुरवसे यांनी पहिला टप्प्यात २४ पदाधिकारी यांना निवडीचे पत्र प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले .
यावेळी उद्योग व व्यापार विभाग पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी श्रीअजय ढोबळे उंबरे ,श्री दिनेश कवडे भंडीशेगाव , श्री कुबेर हजारे बोहाळी, श्री गणेश भोसले सरकोली , श्री संजय बागल गादेगाव ,श्री सज्जन भायगुडे जळोली, श्री .दशरथ पवार उंबरगाव , श्री योगेश जाधव पळशी , श्री वैभव कापसे करकंब तालुका संघटक पदी श्री .अशोक काळे बोहाळी , श्री बापू खरात खरातवाडी, श्री दिनेश कौलगे पिराची कुरोली ,श्री युवराज यादव तावशी ,श्री सिद्धेश्वर पाटील पटवर्धन कुरोली तालुका सरचिटणीस पदी श्री विनोद बागल गादेगाव सचिव पदी श्री विजय सुरवसे भंडीशेगाव , श्री दत्तात्रय झांबरे देवडे , श्री अमोल माने नेमतवाडी , श्री नितीन चव्हाण आढीव सहसचिव पदी श्री .शंकर जाधव उंबरगाव, श्री राजेंद्र भोसले सरकोली, श्री अमोल मोरे मुंडेवाडी, श्री विशाल माने चळे , श्री .दिनेश चव्हाण बाभुळगाव आशा पंढरपूर तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झाल्या .आभार प्रदेश सचिव श्री कल्याण कुसूमडे यांनी मानले .
यावेळी यशवंतराव सहकारी पतसंस्था चेअरमन मा. श्री शहाजी साळुंखे , सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना माजी संचालक श्री शिवाजी जाधव ,श्री नारायण शिंदे , बोहाळी सरपंच श्री शिवाजी पवार ,कौठाळी चे सरपंच श्री .अनिल नागटिळक , बोहाळी उपसरपंच श्री जगन्नाथ जाधव , श्री प्रकाश गायकवाड बोहाळी ग्रा.सदस्य श्री बाळासाहेब जाधव ,श्री तानाजी रणदिवे, श्री अण्णासाहेब जाधव , गादेगाव सोसायटी नंबर 2 चे व्हा .चेअरमन श्री अविनाश बागल, श्री बाजीराव बागल, डॉ .रमेश फाटे ,श्री शांतिनाथ बागल श्री सतीश बागल श्री प्रभाकर बागल श्री प्रताप टेलर श्री सौदागर गीड्डे , श्री नवनाथ बागल श्री शशिकांत माने श्री शिवाजी राजे बागल श्री पिंटू काळे श्री विशाल बागल श्री बंडू हजारे श्री नवनाथ शिंदे श्री अक्षय मोरे आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form