भागाबाई नामदेव बागल यांचे निधन



भागाबाई नामदेव बागल यांचे निधन  
पंढरपूर---  सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखाना लि .चंद्रभागा नगर मु पो भाळवणी ता .पंढरपूर जिल्हा सोलापूर .रा .गादेगाव येथील  संचालक संभाजी नामदेव बागल यांच्या मातोश्री श्रीमती भागाबाई नामदेव बागल वय 85 याचे निधन झाले असून  त्यांच्या पश्चात एक मुलगा सून दोन नातवंडे असा मोठा परीवार असून पंढरपूर खरेदी विक्री संघाचे चेअरमन शांतीनाथ दादा बागल यांच्या त्या थोरल्या चुलती आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form