दैनिक सम्राजचेराज्यस्तरीय पुरस्कारचे मानकरी पत्रकारयशवंत पवार,डॉ आशिष सूना,रामचंद्र सरवदे


ठाणे ----
राज्यस्तरीय पुरस्कारचे मानकरी पत्रकार  सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सह राज्य सचिव डॉ आशिष सूना 

 आणि पश्चिम महारा्ट्राचे  अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांना दैनिक साम्राज्याच्या 


राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून  यावेळी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ठाणे येथे रॉयल इन सभागृहात संपन्न झाला यावेळी ठाणे येथील जेष्ठ समाजसेवक अशोक समेळ ,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे ,लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णू कसबे, उल्हासनगर अग्निमन दलाचे प्रमुख बाळासाहेब नेटके, महापालिकेचे जनसंपर्क  प्राजक्ता कुलकर्णी , बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे ,अभिनेते दिग्दर्शक अमोल भावे , अभिनेत्री श्रधा भावे हांडे दै साम्राज्य चे संपादक अरुण ठोंबरे  यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला पुरस्कार जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते देण्यात आला. यशवंत पवार हे अनेक वर्षापासून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी आणि न्यायहक्कासाठी पत्रकार संरक्षण कायदा जेष्ठ पत्रकार पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना शासकीय जाहिराती, राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारी नोदंणी, युट्युब पोर्टलला शासकिय मान्यता त्याच बरोबर कोरोणा काळात मरण पावलेल्या  राज्यांतील पत्रकारांच्या वारसाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळावी म्हणून शासन दरबारी आणि सरकारकडे सतत पाठपुरावा करतात याचाच धागा पकडून अशी सेवाभावी असलेले यशवंत पवार यांना राज्यस्थरिय पुरस्काराने सन्मानित केले आहे त्याच बरोबर राज्य सचिव डॉ आशिष सूना सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी तसेच पत्रकार म्हणून सर्व सामान्यचा कामासाठी धावुन जणारे डॉक्टर पत्रकार म्हणून ग्रामीण भागातील लोक उपयोगी कामामुळे यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच पंढरपुरातील गेल्या वीस वर्षापासून पत्रकार क्षेत्रात काम करीत शहर व तालुक्यात पत्रकार यांना एकत्र घेऊन काम करणारे तसेच पत्रकाराच्या विविध प्रश्नांसाठी यशवंत पवार यांच्या खांद्याला खांदा लावून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून काम करणारे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांना ही दैनिक साम्राज्य पुरस्काराने सन्मानित केले असून त्यांना सर्वस्तरातून शुभेच्छा वर्षाव होत आहे ह्या पुरस्काराने सन्मानित केलेले यशवंत पवार यांनी सांगितले की हा पुरस्कार म्हणजे मी करत असलेल्या संघर्षाचा  पुरस्कार असून प्रेरणादायी आहे  
 सदर पुरस्कार दैनिक साम्राज्य वृत्तपत्राचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हणून देण्यात आला यावेळी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ठाणे येथे रॉयल इन सभागृहात संपन्न झाला, यावेळी ठाणे येथील जेष्ठ समाजसेवक अशोक समेळ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णू कसबे उल्हासनगर अग्निमन दलाचे प्रमुख बाळासाहेब नेटके महापालिकेचे जनसंपर्क  प्राजक्ता कुलकर्णी  बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे अभिनेते दिग्दर्शक अमोल भावे  अभिनेत्री श्रधा भावे हांडे दै साम्राज्य चे संपादक अरुण ठोंबरे  यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form