अहमदपुर प्रतिनिधी - राम रत्नपारखी
*राजुर नगरी मधील तमाम हिंदू माता भगिनी आणि
बंधूंनो आपणास नम्र आवाहन करण्यात येते की, जगामध्ये हिंदू धर्म असणारा एकमेव
खंडप्राय देश म्हणजे आपला भारत देश... हिंदुस्थान.... आणि या पवित्र भूमीमध्ये
हिंदूंना संपवण्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात षडयंत्र चालू आहे.... एकट्या
महाराष्ट्रात सरकारी आकडेवारीनुसार चालू वर्षात आडीच लाख हिंदू मुली लव्ह जिहादच्या
बळी पडल्या असून त्या मुस्लिम झालेले आहेत.... यामुळे हिंदू धर्मावर फार मोठे संकट
निर्माण होत आहे.... यासाठी आपल्याला 29 तारखेला विशाल हिंदू संमेलनामध्ये आपण सर्व
माता भगिनी,बंधूंनी सहभागी होऊन धर्मांतराच्या समस्या, लव्ह जिहाद च्या समस्या,
गोवंश हत्येच्या समस्यांवर मान्यवरांचे व गुरुवर्यांचे आशीर्वचनाचा लाभ घ्यावयाचा
आहे.... आणि धर्मजागृतीसाठी तमाम हिंदू माता भगिनी,बंधूंना व सर्व हिंदू कुटुंबांना
जागृत करावयाचे आहे. यासाठी 29 मार्च रविवार रोजी सायंकाळी 4.00.वाजता राजूर
शहरातील मुख्य मारुती मंदिरापासून (जुनी भाजी मंडई जवळ) पार्वती मंगल कार्यालय
निजवंते नगर, थोडगा रोड, राजूर इथपर्यंत जास्तीत जास्त महिलांनी कलश यात्रा
(शोभायात्रा) आणि षुरुष मंडळींनी हातात भगवी पताका घेऊन हजारोच्या संख्येने
मिरवणुकीमध्ये सामील व्हायचे आहे. आपण सर्वांनी प्रत्येक कुटुंबाशी संपर्क
करावा....जय श्रीराम
हर घर हिंदू - घर घर हिंदू
यासाठी महिलांनी
केशरी किंवा पिवळी साडी घालायची आहे🙏* *🪷 पुरुष मंडळींनी भगवा रुमाल (असेल तर)
खांद्यावर टाकून हातात भगवा झेंडा घेऊन प्रचंड मोठ्या संख्येने सहभाग नोंदवायचा
आहे.
