गणेश मोरे सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत चे नवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी...

पंढरपूर प्रतिनिधी- 
सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे नियम उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गणेश भास्कर मोरे यांची निवड झाली सोलापूर जिल्हा परिषद चे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पद मागील काही महिन्यांपासून रिक्त होते.
   सदर रिक्त पदावरती धुळे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे यांची नियुक्ती झाली आहे. गणेश मोरे यांनी यापूर्वी मोहोळचे गटविकास अधिकारी म्हणून चांगले कार्य केले होते.
  सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०६१८१५०७५८४७२० असा आहे. 
यामध्ये गणेश मोरे यांनी तात्काळ पदभार स्वीकारावा असेही नमूद करण्यात आले आहे.
फोटो गणेश मोरे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form