विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात,दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान
मुंबई, दि.२०:--
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:
1)अहमदनगर - ३२.९० टक्के,
2)अकोला - २९.८७ टक्के,
3)अमरावती - ३१.३२ टक्के,
4)औरंगाबाद- ३३.८९ टक्के,
5)बीड - ३२.५८ टक्के,
6)भंडारा- ३५.०६ टक्के,
7)बुलढाणा- ३२.९१ टक्के,
8)चंद्रपूर- ३५.५४ टक्के,
8)धुळे - ३४.०५ टक्के,
10)गडचिरोली-५०.८९ टक्के,
11)गोंदिया - ४०.४६ टक्के,
12)हिंगोली -३५.९७ टक्के,
13)जळगाव - २७.८८ टक्के,
14)जालना- ३६.४२ टक्के,
15)कोल्हापूर- ३८.५६ टक्के,
16)लातूर _ ३३.२७ टक्के,
17)मुंबई शहर- २७.७३ टक्के,
18)मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,
19)नागपूर - ३१.६५ टक्के,
20)नांदेड - २८.१५ टक्के,
21)नंदुरबार- ३७.४० टक्के,
22)नाशिक - ३२.३० टक्के,
23)उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,
24)पालघर-३३.४० टक्के,
25)परभणी-३३.१२टक्के,
26)पुणे - २९.०३ टक्के,
27)रायगड - ३४.८४ टक्के,
28)रत्नागिरी-३८.५२ टक्के,
28)सांगली - ३३.५० टक्के,
28)सातारा -३४.७८ टक्के,
29)सिंधुदुर्ग - ३८.३४ टक्के,
30)सोलापूर - २९.४४,
31)ठाणे -२८.३५ टक्के,
32)वर्धा - ३४.५५ टक्के,
33)वाशिम - २९.३१ टक्के,
34)यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.
Tags
प्रशासन वार्ता