पंढरपूर प्रतिनिधी --
गौरी गणपतीच्या आगमनाचे औचित्य साधून आज पंढरपूर तालुका कार्यकारिणीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दीपक कांबळे व संस्थापक तथा मुख्य महासचिव श्री कमलेश शेवाळे तसेच विश्वस्त तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ धनश्रीताई उत्पात, विश्वस्त व महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख श्री काशीकर (काका) व पश्चिम महाराष्ट्र प्रमुख श्री रामभाऊ बडवे जिल्हा अध्यक्ष श्री काटकर साहेब व जिल्हा उपाध्यक्ष कैलास कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा संघटक श्री विजय वाघमारे यांच्या संकल्पनेतून आज जुनी पेठ पोलीस चौकी शेजारील रामधाम सोसायटी समोर तुळशी रोपण व वृक्षारोपण करण्यात आले
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री प्रवीण सुरवसे,श्री रामभाऊ अभंगराव,श्री संजय चौगुले,श्री लक्ष्मण अभंगराव, श्रीआनंद भिंगारे,श्री गंगाधर स्वामी यांनी परिश्रम घेतले.
Tags
सामाजिक वार्ता