सोलापूर प्रतिनिधी--
येथे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोलापूर शहर यांच्यावतीने जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचे उद्घाटन आमदार मा यशवंत(तात्या)माने यांच्या हस्ते संपन्न झाले.प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी सोलापूर जिल्हा दूध संघाचे व्हा चेअरमन दिपक दादा माळी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान,अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरान,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,महिला अध्यक्षा संगिता जोगदनकर,कार्याध्यक्षा चित्रा कदम,ज्येष्ठ नेते आनंद मुस्तारे,राजेश देशमुख अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमीर शेख,शहर समन्वयक शशिकला कस्पटे,शोभा गायकवाड,प्रिया पवार,कांचन पवार,रुक्मिणी जाधव,संगीता गायकवाड, सरोजिनी जाधव सह इतर उपस्थित होते.
Tags
राजकीय वार्ता